तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
Create a similar
Send a card
The content of the card
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. २६/०१/२०२३ रोजी साय॑काळी ५ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
Statistics
Created today: 100
Created yesterday: 86
Created 7 days: 722
Created 30 days: 3719
All ecards: 309727
Copyright by CreateGreetingCards.eu