Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आणि त्यानंतरच्या प्रीतीभोजनाचे आग्रहा चे निमंत्रण .
20 ऑक्टोबर 2019
संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
मित्रधाम हॉल, को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि., जे.बी. मार्ग
मोहन आणि मेघा परब
रचना आणि कृष्णा
(आई आणि बाबा)
Statistics
Created today: 0
Created yesterday: 7
Created 7 days: 49
Created 30 days: 257
All ecards: 360835
Copyright by CreateGreetingCards.eu