Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

??ल्ली मी कुणाशी भांडत नाही, दुःख माझे

Ads
??ल्ली मी कुणाशी भांडत नाही, दुःख माझे
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
हल्ली मी कुणाशी भांडत नाही, दुःख माझे कुणापुढे मांडत नाही! झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही, चुकला कोणी कितीही दोष मी त्याला देत नाही ! सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही कोणापुढे झुकत नाही, जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही! ओळखता येतो कावा मला ही पण निशाणा मी साधत नाही !
Similar cards
Inspirations
Stay blessed & happy alwaysOn saturday, 28th Jan, 2023You inspire me to do better and betterH sahib jiFrom: Rasini BiyanvilaVatika Township, Near Dhumal Road
Statistics Created today: 22 Created yesterday: 38 Created 7 days: 125 Created 30 days: 393 All ecards: 360532
Copyright by CreateGreetingCards.eu