??हो, आजी -आजोबा , आत्या-मावशी-मामी-काकू-
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
अहो, आजी -आजोबा , आत्या-मावशी-मामी-काकू-काका आणि सर्व मामा. आणि हा ताई ,दादा कुठे आहेत सगळे?
मी २ महिन्यांचा झालो सुद्धा , अजून मला नाव पण दिले नाही कुणी... शेवटी मम्मा पपा नी ओ दिली मला आणि २५ आॕगस्ट, २०१९ सकाळी १०.३० वाजता माझा नामकरण सोहळा ठरला.. चला तर मग लागा तयारीला ,भरा तुमच्या बॅग्ज.... आणि हा सोहळा तुमच्या आशिर्वादा शिवाय कसा काय रंगणार मनापासून तुम्हा सगळ्यांची वाट पाहतोय.
Statistics
Created today: 4
Created yesterday: 25
Created 7 days: 124
Created 30 days: 383
All ecards: 360539
Copyright by CreateGreetingCards.eu