Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

??ेरवी निमंत्रण पत्रिका

Ads
??ेरवी निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान प्रकाश सदाशिव पंचवटे यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक १५/११/2021 (सोमवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक २८/११/2021 (रविवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण दुपारी 01-00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त पंचवटे परिवार
दत्तात्रेय नगर एकविरा हॉटेल मागे यवतमाळ
Similar cards
Inspirations
SHANTI PATHWith profound grief and deep sorrow we inform the sad demise of My beloved father, S.TAJINDER SINGH??్రియమైన హెచ్డీఫ్సీ ఎర్గో సలహాదారులआपणांस कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे क
Statistics Created today: 12 Created yesterday: 4 Created 7 days: 60 Created 30 days: 379 All ecards: 360595
Copyright by CreateGreetingCards.eu