Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान बिहारिसिंह बायस यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 09/11/2021 (मंगळवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 24/21/2021 (बुधवार) आमच्या निवास स्थानी खंडाळा ठेवण्यात आली आहे।
गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त बायस परिवार
Statistics
Created today: 22
Created yesterday: 111
Created 7 days: 1133
Created 30 days: 5322
All ecards: 305500
Copyright by CreateGreetingCards.eu