Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

??ामकरण सोहळा

Ads
??ामकरण सोहळा
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
|| ॐ श्री गणेशाय नमः ||

नामकरण सोहळा

आनंदाची चाहूल घेऊन इवल्या पावलांनी कोणी आले ?
सगे सोयरे जमतील सारे मंगलमय मग घरकुल झाले कोण बरे मग अनामिक आले ?
अहो त्याचेच तर नाव ठेवायचे आहे !

म्हणूनच आपण सर्वाना आग्रहाचे आमंत्रण
बाळाला शुभ आशीर्वाद देण्यास अगत्य यावे !

निमंत्रक
आई - प्रणली देसाई बाबा - सचिन देसाई
आजोबा परशराम देसाई, विठ्ठल देसाई
आजी - रेखा देसाई, राजश्री देसाई

सनस्त देसाई परिवार

❉ स्थळ ❉
लक्ष्मी मंगल कार्यालय
पिरनवाडी बेळगाव
Similar cards
Inspirations
9-𝑴𝒂𝒓𝒄𝒉-2025(Grandson of RANJANA AGARWAL & ATUL AGRAWAL)Date and time : 8th December 2024, from(Son of dinesh & darshana)(Grandson of Madanlal Gupta & Kiran Gupta)(Granddaughter of Subhash & Anita Jain)
Statistics Created today: 10 Created yesterday: 15 Created 7 days: 83 Created 30 days: 289 All ecards: 360307
Copyright by CreateGreetingCards.eu