Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
|| श्री गणेशाय नमः ||
स्नेह निमंत्रण...
इटुकले पिटुकले माझे हात, इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान, सर्वांची मी छकुली लहान,
मी ????? पण माझे नाव काय?
अहो! तेच तर ठरवायचे आहे.
म्हणून आपण सर्वांनी माझ्या बारशाला यायचे हं!!!!
? स्थळ ?
मनोरथ, नाथ प्लॉट, जलंब नाका, खामगाव, जिल्हा बुलढाणा 444303
रविवार, 26 डिसेंबर, सकाळी 11.00
*** आपले विनीत / आमंत्रक ***
समस्त गोरख आणि सुलताने कुटुंब
Statistics
Created today: 4
Created yesterday: 12
Created 7 days: 66
Created 30 days: 290
All ecards: 360022
Copyright by CreateGreetingCards.eu