आमचे वडील वैकुंठ वासी श्री. रामराव गंग
Create a similar
Send a card
The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे वडील वैकुंठ वासी श्री. रामराव गंगाराम पुंड(पाटील) यांचे आकस्मिक निधन दिनांक ०७/०७/२०२३(शुक्रवार) झाले .देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो,त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनांक २०/०७/२०२३(गुरुवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे.
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे .
- शोकाकुल समस्त पुंड(पाटील) परिवार
Statistics
Created today: 125
Created yesterday: 138
Created 7 days: 923
Created 30 days: 2679
All ecards: 327663
Copyright by CreateGreetingCards.eu