Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे भाऊजी स्वर्गीय श्रीमान शिवदास आनंदराव पांचाळ यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 20 /08 /2023 (रवीवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 01/09/2023 (शुक्रवार ) त्यांच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ------------------ दुपारी 02 -00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त पांचाळ परिवार
शिल्प नगर बीड बाय पास रोड औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर )
Similar cards
Inspirations
With profound grief and deep sorrow we inform the sad demise of our beloved Karan Kumar,  who lefਆਵਹਿ ਨਾਨਕਾ ਸਦੇ ਉਠੀ ਜਾਹਿ॥||ਜੇਹਾ ਚਿਰੀ ਲਿਖਿਆ ਤੇਹਾ ਹੁਕਮ ਕਮਾਹਿ ਘੱਲੇ
Statistics Created today: 13 Created yesterday: 8 Created 7 days: 121 Created 30 days: 381 All ecards: 360560
Copyright by CreateGreetingCards.eu