तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की आमचे वडील कै पिराजी नामाजी कातोरे रा.आरळ ह.मु.बहिर्जी नगर वसमत यांना दि ११/११/२०२३ रोज शनिवार रोजी देवाज्ञा झाली आहे
त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम दि २४/११/२०२३ रोज शुक्रवारी करण्याचे आयोजीत केले आहे
तरी आपण कार्यक्रमास व भोजनास येवुन उपकृत करावे ही विनंती
ठिकाण:राहते घर बहिर्जीनगर वसमत
वेळ: दु १.००.ते ५.००
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी ।
- शोकाकुल समस्त कातोरे परिवार
Statistics
Created today: 66
Created yesterday: 212
Created 7 days: 1767
Created 30 days: 3716
All ecards: 328905
Copyright by CreateGreetingCards.eu