साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे मतेनगर गल्ली न 2
सामूहिक हळदी कुंकू दिनांक 17 मार्च बुधवारी आयोजिले आहे.
वेळ :6:30-8:00
पत्ता: फुले मतेनगर गल्ली न 2
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
Statistics
Created today: 21
Created yesterday: 14
Created 7 days: 88
Created 30 days: 303
All ecards: 360332
Copyright by CreateGreetingCards.eu