साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. २१/०१/२०२४ रोजी साय॑काळी ७:०० वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
शिर्के आणि सावंत यांचा कडून हे आग्रहाचे निमंत्रण.
पत्ता: रूम क्रमांक - ४ , नव साई सदन लोकमान्य टिळक रोड ,मुलुंड (पू) मुंबई-४०००८१.
Statistics
Created today: 7
Created yesterday: 20
Created 7 days: 69
Created 30 days: 282
All ecards: 360251
Copyright by CreateGreetingCards.eu