Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

मकर संक्रांतीचा सण गोडवा ...

Ads
मकर संक्रांतीचा सण गोडवा ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा.
मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्‍या एकत्र येऊन साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

आमचे येथे दि. २७-०१-२०२४ शनिवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...

पत्ता: बी १ - १००३, ग्रीन काउंटिंग फेज वन.


निमंत्रक
फोन: ९१ - ८६८६११४५५५
Similar cards
Inspirations
On Thursday, 26 JanuaryWonder, YourBornahan Ceremony InvitationBy Neha BorlepwarVenue : 3/301, siddhi chsవైభవ్ లక్ష్మీ ఉద్యాపన ఆహ్వానం
Statistics Created today: 4 Created yesterday: 10 Created 7 days: 86 Created 30 days: 301 All ecards: 360368
Copyright by CreateGreetingCards.eu