।। श्री गणेशाय नमः ।। ...
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात… तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि.1.०2.२०२४ सोमवार रोजी साय॑काळी ६:30वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे. अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण.
Flat:-914,CBD-28
निमंत्रक:-सौ जयश्री योगेश पाटील
सौ भक्ती विश्वनाथ नाटेकर
Statistics
Created today: 10
Created yesterday: 11
Created 7 days: 92
Created 30 days: 342
All ecards: 359320
Copyright by CreateGreetingCards.eu