Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

आमचे परम पूज्य आजोबा स्वर्गीय श्रीमान मारुती केरबा हुलगुंडे यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 17/01/2024 रोजी, वार : बुधवार, वेळ सायंकाळ : 05-05 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम आज दिनांक : 24/01/2024 वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।

गोड जेवण आज दुपारी 01-00 ते सायंकाळी 06-00 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे.

तरी आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

शोकाकुल समस्त हुलगुंडे परिवार

पत्ता : देशपांडे गल्ली, लातूर. 7276279990
Similar cards
Inspirations
ईश्वर हमारे पूजनीय दादाजी श्री नत्थूSaturday, 12th Aprilआमची परम पूज्य आजोबा स्वर्गीय गं भा कुSh. Rajesh kumar sacharJoin us inn shaa Allah on 3rd of Aug 2024 Saturday in Quran khuwani & Dua in the memory of beloved f
Statistics Created today: 28 Created yesterday: 44 Created 7 days: 356 Created 30 days: 1465 All ecards: 352142
Copyright by CreateGreetingCards.eu