Create a similar
Send a card
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
✽ हळदी कुंकुम निमंत्रण ✽
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
आमचे येथे दि.03.02.2024 शनिवार रोजी साय॑. 6 वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
✽ स्थळ ✽
बी ५/९, ३ रा मजला, मोरया रेसिडेन्सी, फेज ३, सुस रोड, पाषाण, पुणे
✽ निमंत्रक ✽
अर्चना सुतार & भाग्यश्री सुतार
मो: 96046998902
Statistics
Created today: 3
Created yesterday: 166
Created 7 days: 712
Created 30 days: 2449
All ecards: 327308
Copyright by CreateGreetingCards.eu