साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात ,हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. ०३/०२/२०२४ शनिवर सायंकाळी ४ पासुन आपल्या आगमना पर्यन्त हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
केंब्रिज शाळे च्या पाठीमागे, पार्वती नगर पोखरी रोड अंबाजोगाई
निमंत्रक - समस्त माने परिवार..
(PH : ९१-९३५६७२३७१४)
Statistics
Created today: 1
Created yesterday: 8
Created 7 days: 49
Created 30 days: 264
All ecards: 360811
Copyright by CreateGreetingCards.eu