साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे ता.04/01/2024 रोजी साय॑काळी 6 ते 8 वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण..
पत्ता:
राधिका सोळंके
बी 704 शिव उन्नती रेसिडेन्सी काळेपडळ हडपसर
Statistics
Created today: 1
Created yesterday: 7
Created 7 days: 50
Created 30 days: 258
All ecards: 360836
Copyright by CreateGreetingCards.eu