साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
हळदी कुंकुम निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. १६.०२.२०२४ शुक्रवार रोजी
साय॑काळी ७-९ वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
❉ आपले नम्र ❉
सुनीता पंदिलवार/बलशेटवार
फ्लॅट क्रं- इ २०४
Statistics
Created today: 0
Created yesterday: 20
Created 7 days: 68
Created 30 days: 277
All ecards: 360182
Copyright by CreateGreetingCards.eu