Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोडजेवन

Ads
गोडजेवन
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोडजेवन

शोक पत्र-

आमची परम पूज्य आई स्वर्गीय अनुसया कल्याणराव तोतरे यांचा देहांत गत दिनांक 21/02/2024(बुधवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनाँक 05/03/2024 (मंगळवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

पत्ता: मुकाम पोस्ट रावी तालुका मुखेड जिल्हा नांदेड 12-00 वाजता पासून

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त तोतरे परिवार
Similar cards
Inspirations
With profound grief, we regret to informDaawat:- 28/05/2023 Sunday (Venue:At home)Our beloved Brotherआमची आज्जी *कै. गं. भा. पद्मिनबाई गणपतीआ
Statistics Created today: 1 Created yesterday: 14 Created 7 days: 60 Created 30 days: 331 All ecards: 359506
Copyright by CreateGreetingCards.eu