Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान चंद्रभानजी उमरे यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 14/04/2024 (रविवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक 28/04/2024 (रविवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त उमरे परिवार
तेलकामठी तहसील कळमेश्वर नागपूर
Similar cards
Inspirations
(Grandson of Ch. Pradeep Kumar & Smt. Vijay)Japgur Singh(Grandson)Bhog and antim ardas will be held at??म शान्ति!          ओम शान्तिआमचे मातोश्री स्वर्गीय मिराबाई उत्तम
Statistics Created today: 2 Created yesterday: 5 Created 7 days: 31 Created 30 days: 317 All ecards: 360769
Copyright by CreateGreetingCards.eu