Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमच्या येथे चि. भार्गव महेश पाटील याच्

Ads
आमच्या येथे चि. भार्गव महेश पाटील याच्
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
आमच्या येथे चि. भार्गव महेश पाटील याच्या जावळाच्या कार्यक्रमानिमित्त आपणास स्नेहपूर्वक निमंत्रण.
आपला शुभ-आशीर्वाद आहे लाख मोलाचा |
आग्रहाचे निमंत्रण आहे तुम्हाला ॥

❉ जावळाचा कार्यक्रम ❉
मंगळवार दिनांक १४/०५/२०२४
❉ स्नेह भोजन ❉
दुपारी ११.०० ते २.००

❉ स्थळ ❉
श्रीराम सोसायटी , कसबा बावडा ,कोल्हापूर

❉ निमंत्रक ❉
श्री. शशिकांत शामराव पाटील आणि सह परिवार

आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!
Similar cards
Inspirations
33 Cicero Crescent
 Fairfields
 Milton KeynesSudha and Biswanath Trivedi cordially invite you the celebration of PrakharMonday, 23 January 2023With the grace of Almighty GodLishanth SharmaInvitation
Statistics Created today: 4 Created yesterday: 8 Created 7 days: 68 Created 30 days: 318 All ecards: 360420
Copyright by CreateGreetingCards.eu