Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान शामराव विष्णु शिंदे यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 24/06/2024 (सोमवारी) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 06/07/2024 (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण दुपारी 12:30 वाजता.

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त शिंदे परिवार, दावचवाडी पालखी रोड
Similar cards
Inspirations
Sardar Madanjit Singh WaliaLate Sh. Rajender Kumar Sharma,who left for his heavenly adobe on 13th March, 2024रसम पगड़ी
Statistics Created today: 43 Created yesterday: 63 Created 7 days: 413 Created 30 days: 2195 All ecards: 337030
Copyright by CreateGreetingCards.eu