Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

उत्तर कार्य(बारावा/तेरवा) ...

Create a similar
Send a card
The content of the card
उत्तर कार्य(बारावा/तेरवा) निमंत्रण पत्रिका

शोक पत्र :आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्री.सहदेव महादेव शेडगे(अण्णा) यांचे आकस्मिक निधन गत दिनांक ०१/०७/२०२४(सोमवार) झाले, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनांक १३/०७/२०२४ (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

बारावा/तेरवा विधी : दिनांक १३/०७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा. पासुन सुरवात होइल राहत्या घरी

गोड जेवण : दुपारी ०१:०० वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

* शोकाकुल समस्त शेडगे परिवार *
पत्ता : ७०४ सावलिया अव्हेन्यू, रामदेव पार्क रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे, ४०११०७

गणेश सहदेव शेडगे : ९९३०५९२५९१
Similar cards
Inspirations
URBAN ESTATE PHASE-2, JALANDHARCondolence letter-to all class 12th sci student SSVM??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्दे
Statistics Created today: 19 Created yesterday: 70 Created 7 days: 534 Created 30 days: 2914 All ecards: 314102
Copyright by CreateGreetingCards.eu