Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचा लाडका सुपुत्र स्वर्गीय श्री. सनी

Ads
आमचा लाडका सुपुत्र स्वर्गीय श्री. सनी
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचा लाडका सुपुत्र स्वर्गीय श्री. सनी तुकाराम धोत्रे यांचे दुखःत निधन / देहांत गत दिनांक २०/०८/२०२४ (शनिवार) झाले । देव त्यांचा आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक ०२/०८/२०२४ (शुक्रवारी) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण - एम. यूं. हाऊस नं. ५०२/ए, दगड़ी चाळ, शंकर मंजीर जवळ, भी. जे. भाईखळा (पश्चिम) दुपारी ०१.०० वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त धोत्रे परीवार
Similar cards
Inspirations
Rachna-Dalip Singh(Daughter& Son in law)(We surely belong to AllahDaawat:- 26/05/2023 Friday (Venue:At home)??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्दे23 Lincoln St, Minto
Statistics Created today: 8 Created yesterday: 4 Created 7 days: 56 Created 30 days: 375 All ecards: 360591
Copyright by CreateGreetingCards.eu