Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण

Ads
चौदावी निमंत्रण
Create a similar
Send a card
The content of the card
*चौदावी निमंत्रण*

माझा मुलगा स्वर्गीय मनिष राजेश्वर सुपाडे ह्याला दिनांक २९/०७/२०२४ (सोमवार) देवाज्ञा झाली.

त्याची *चौदावी दिनांक ११/०८/२०२४ (रविवार)* आमच्या मुंबई च्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे.

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे.

शोकाकुल
श्री. राजेश्वर सुपाडे
सौ. चैताली मनिष सुपाडे
चि. ऋग्वेद मनिष सुपाडे

पत्ता-
मेडिटररन ए - ५०२,
कासा रिओ, पलावा, डोंबिवली ईस्ट
मुंबई - ४२१२०४
Similar cards
Inspirations
माझी आत्या स्वर्गीय शांताबाई मोतीरामUpnayan sansakar(Thread ceremony)With profound grief and deep sorrow we inform the sad demise of my wife Smt. Madhu Verma , who leftWith profound grief
Statistics Created today: 16 Created yesterday: 138 Created 7 days: 814 Created 30 days: 2570 All ecards: 327554
Copyright by CreateGreetingCards.eu