Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

माझे वडील स्वर्गीय प्रकाशराव मधुकररा

Ads
माझे वडील स्वर्गीय प्रकाशराव मधुकररा
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

माझे वडील स्वर्गीय प्रकाशराव मधुकरराव अंबुलकर यांना दिनांक ०१/०८/२०२४ (गुरुवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक १४/०८/२०२४ (बुधवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
कल्पना अंबुलकर
तेजस अंबुलकर
तुषार अंबुलकर

पत्ता - टाटा पारसी शाळेच्या मांगे गंजीपेठ नागपुर
Similar cards
Inspirations
Our beloved mother Sardarni Surjit Kaur On 30 January 2023LT. Smt Munni Devi Jainआमचे वडील स्वर्गीय नारायणराव संपतरावSardar Jagpal SinghSARDAR GURDAS SINGH JISardar Madanjit Singh Walia
Statistics Created today: 8 Created yesterday: 4 Created 7 days: 56 Created 30 days: 375 All ecards: 360591
Copyright by CreateGreetingCards.eu