Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका


माझे परमपूज्य वडील स्वर्गीय सुधाकर गुंडेराव देशपांडे(हसरणीकर)यांचे आकस्मिक निधन दि. 16/9/2024 रोजी झाले.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो।
त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनांक 29/9/2024(रविवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।

गोडजेवण दुपारी 1:00 वाजता पासून सुरू होईल.

आपणा सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त देशपांडे(हसरणीकर)परिवार.
Similar cards
Inspirations
??ਰਦਾਸ ਅਤੇ ਪਾਠ ਦਾ ਭੋਗFriday, April 1, 2022 at HDFC Bank , Stadium Road Branch from 9am - 10:30amYOUR PRESENCE FOR
Statistics Created today: 3 Created yesterday: 11 Created 7 days: 72 Created 30 days: 327 All ecards: 359491
Copyright by CreateGreetingCards.eu