Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

|| चौदावी निमंत्रण पत्रिका||

Ads
|| चौदावी निमंत्रण पत्रिका||
Create a similar
Send a card
The content of the card
|| चौदावी निमंत्रण पत्रिका||
श्री/श्रीमती________________________
ग.भा.सखुबाई डोमाजी काकडे
मृत्यु : कार्तिक पौर्णिमा दि. १५ नोव्हेंबर २०२४

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझ्या मोठ्या बहीण
ग.भा.सखुबाई डोमाजी काकडे
ह्यांचे शुक्रवार दि.१५.११.२४ ला अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

दशक्रिया कार्यक्रम - रविवार, दि. २४.११.२४
वेळ : सकाळी ८ वा.
कार्यस्थळ: आळंदी
चौदावी कार्यक्रम - गुरुवार, दि.२८.११.२४
स्थळः चिंतामणी काँकॉर्ड पुष्पक (फ्लॅ. नं-A१००१), पोरवाल रोड, लोहगाव- पुणे -४११०४७.
येथे करण्याचे ठरविले आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

-विनित-
डॅा. बालकृष्ण पैकुजी तिडके.
शोकाकुल तिडके परिवार
Similar cards
Inspirations
Our beloved Grandfatherआमची परम पूज्य आजोबा स्वर्गीय गं भा कुFUCK YOU ALL??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”
Statistics Created today: 13 Created yesterday: 70 Created 7 days: 349 Created 30 days: 1455 All ecards: 352083
Copyright by CreateGreetingCards.eu