सोळा सोमवार उद्यापन सोहळा
Create a similar
Send a card
The content of the card
सोळा सोमवार उद्यापन सोहळा
ओम नमः शिवाय आपणास कळविण्यात आनंद होतो की सोळा सोमवार उद्यापणाचे औचित्य साधून प्रसादाचे आयोजन, सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण.
✽ उद्यापन महाप्रसाद ✽
सोमवार २ डिसेंबर २०२४
संध्याकाळी ७:३० वाजेपासून
श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल , मोरया गोसावी मंदिराजवळ , चिंचवड , पुणे ३३
निमंत्रक- राहुल आणि पूनम पाटील
Statistics
Created today: 3
Created yesterday: 68
Created 7 days: 442
Created 30 days: 2141
All ecards: 325780
Copyright by CreateGreetingCards.eu