Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील स्वर्गीय वीजय गंगाधर फाये यांना दिनांक २८/१२/२०२४ (शनीवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक ०७/०१/२०२५ (मंगलवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

शोकाकुल
- शशिकांत फाये
- प्रशांत फाये
- अभिजीत फाये
पत्ता: C/o रमेश इंगोले, C मार्ट जवळ, मानव सेवा नगर, सेमीनरी हिल्ल्स्, नागपुर.
Similar cards
Inspirations
Sardar Swaran Singh ji??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देTime:- 01:00Pm
Statistics Created today: 0 Created yesterday: 32 Created 7 days: 212 Created 30 days: 1348 All ecards: 343036
Copyright by CreateGreetingCards.eu