अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
आमचे वडील स्व.श्री नामदेवराव शिवरामजी कोरडे यांचा अकरमास कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी 2025 ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- औदुंबर सभागृह,श्री दत्त मंदिर झिरी परिसर, श्री सत्रे गुरुजींच्या घरा जवळ,यवतमाळ रोड, नवी वस्ती बडनेरा.
भोजन वेळ:- दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत
शोकाकुल:-संजय नामदेवराव कोरडे
मंगेश नामदेवराव कोरडे
दिनेश नामदेवराव कोरडे
Statistics
Created today: 4
Created yesterday: 3
Created 7 days: 72
Created 30 days: 281
All ecards: 360189
Copyright by CreateGreetingCards.eu