हळदी किवा लुट्ट आमंत्रण ...
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
हळदी किवा लुट्ट आमंत्रण
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
26 जानेवारी 2025
वेळ :6pm
From -🙏 लोकेश्वरी लुकेश वानखेडे🙏
Statistics
Created today: 0
Created yesterday: 27
Created 7 days: 137
Created 30 days: 681
All ecards: 358625
Copyright by CreateGreetingCards.eu