Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै जयवंतराव अमृतराव होळकर यांचे आकस्मिक निधन दिनांक 05/01/2025 रोजी, वार : रवीवार, वेळ सकाळी: 5.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 18/01/2025 वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10.30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त होळकर परिवार

पत्ता : बादाडे नगर तावर्जा कॉलनी,लातूर.
Similar cards
Inspirations
Venue : E 1001Venue : T-5, 713, Sky i, BhukumVenue : Vighnaharta Hospital, Vavi Ves , Londhe Lane , SinnarTo join Ekadashi Vrat UdyapanGreetings and Tea ...... 3pmVaibhav Laxmi Udyapan invitation
Statistics Created today: 28 Created yesterday: 55 Created 7 days: 436 Created 30 days: 2210 All ecards: 337173
Copyright by CreateGreetingCards.eu