Create a similar
Send a card
The content of the card
नाते तुमचे आमचे
हळूवार जपायचे
तिळगूळ हलव्यासंगे
अधिक दृढ करायचे
रविवार 26 जानेवारी दिवशी आमच्या कडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण जरूर या आनंदामध्ये सहभागी व्हा
विनित- सौ. रेवती बडवे महाजन
सौ. ऐश्वर्या बडवे महाजन
पत्ता-सायली बंगला, जैन मंदिर जवळ, मार्केट यार्ड, पंढरपूर
Statistics
Created today: 60
Created yesterday: 109
Created 7 days: 596
Created 30 days: 1722
All ecards: 352805
Copyright by CreateGreetingCards.eu