आमचे येथे दि. २८. ०१. २०२५ मंगळवार रोजी
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. २८. ०१. २०२५ मंगळवार रोजी
सायंकाळी ६.३० वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
卐 स्थळ 卐
A-203,श्री दृष्टी,साई नगर,कासारवडवली
❉ आपले नम्र ❉
सौ. वर्षा शहा
मोबाईल नंबर: 98336531590
Statistics
Created today: 8
Created yesterday: 13
Created 7 days: 74
Created 30 days: 336
All ecards: 360447
Copyright by CreateGreetingCards.eu