लुटुन वाण साजरा करू सण ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
लुटुन वाण साजरा करू सण उत्साहात रथसप्तमीच्या
या शुभ मुहूर्तावरआमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे
आयोजन केले आहे
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. ०१.०२.२०२५ शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
Statistics
Created today: 8
Created yesterday: 4
Created 7 days: 121
Created 30 days: 371
All ecards: 360547
Copyright by CreateGreetingCards.eu