आमची परम पूज्य आई स्वर्गीय कै. सौ . गिरज
Create a similar
Send a card
The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमची परम पूज्य आई स्वर्गीय कै. सौ . गिरजाबाई विठ्ठलराव सूर्यवंशी यांचे आकस्मिक निधन दिनांक 10/02/2025 (सोमवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनाँक 22/02/2025 (शनिवार)
गोड जेवण दर्यापूर पूर्णा रोड नांदेडरोड,दुपारी 1-00 वाजता पासून
आपल्या सर्वास विनंती आहे की दर्यापुर या ठिकाणी येऊन आपले सहकार्य करावे
- शोकाकुल-: समस्त सूर्यवंशी परिवार..||•
Statistics
Created today: 5
Created yesterday: 62
Created 7 days: 397
Created 30 days: 2319
All ecards: 341269
Copyright by CreateGreetingCards.eu