Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमच्या परम पूज्य आजी स्वर्गीय श्रीमती प्रभावती नागोराव जाधव यांचे आकस्मिक निधन गत दिनांक ११/०३/२०२५ रोजी, वार : मंगळवार, वेळ दुपारी : ४ वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : २१/०३/२०२५ वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण --दुपारी १२-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त जाधव परिवार

पत्ता : जाधव निवास/विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चाऊस गिरणी समोर, प्रकाश नगर, लातूर.
Similar cards
Inspirations
On 17-07-2023With profound grief and deep sorrow we inform the sad demise of our beloved father, S.TAJINDER SINGHRasam Uthala will be held
Statistics Created today: 81 Created yesterday: 83 Created 7 days: 629 Created 30 days: 2982 All ecards: 355951
Copyright by CreateGreetingCards.eu