Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै देविदास नारायणराव रासवे यांचे आकस्मिक निधन दिनांक 15/03/2025 रोजी, वार : शनिवार, वेळ सायंकाळी: 5.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 28/06/2025 वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 12.00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त रासवे परिवार

पत्ता : भोगावं साबळे ता. परभणी. जि. परभणी
Similar cards
Inspirations
Venue : B wing-704Venue : B-1407, SatrgazeVenue : Flat No. 506,Bassera Residency Rahataniरविवारी, चार फेब्रुवारी 2024 रोजीGupteshwar MahadevVenue : 501, samkalp siddhi
Statistics Created today: 8 Created yesterday: 7 Created 7 days: 64 Created 30 days: 268 All ecards: 360088
Copyright by CreateGreetingCards.eu