सालाबाद प्रमाणे आमच्या येथे तुळजाभवा
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
निमंत्रण
चैत्र गौरी हळदी कुंकू समारंभ
सालाबाद प्रमाणे आमच्या येथे तुळजाभवानी मातेच्या कृपेने
चैत्र गौरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थ नीय आहे.
दिनांक := ६ एप्रिल वार रविवार
वेळ := संध्याकाळी ५ ते आपल्या आगमनापर्यंत
स्थळ:= कारखाना पेट्रोल पंप च्या मागे अकलूज.
सौ.श्रुती ज्ञानेश कुलकर्णी
सौ.प्राची राहुल कुलकर्णी
Statistics
Created today: 3
Created yesterday: 14
Created 7 days: 67
Created 30 days: 274
All ecards: 360274
Copyright by CreateGreetingCards.eu