Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे मोठे बंधु बुद्धवासी किशोर हरीचद्र पाचोडे यांना दिनांक 15/०5/२०२5(गुरुवार) रोजी बुद्धवासी झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक 28/05/2025 (बुधवार) रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

परितन पाठ दुपारी 3 वाजता
व भोजन सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आलेले आहे

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
सचिन पाचोडे
श्रीकांत पाचोडे व समस्त पाचोडे परिवार

पत्ता.शिवाजी नगर गंगा बाई घाट रोड महाल नागपूर
Similar cards
Inspirations
To attend Sukhmani Sahib Path on MondayKEDVES ROBI ÉS CSALÁDODSri Tarlok chand puriLate Sardar Amarpal Singh Sodhiਘੱਲੇ ਆਵਹਿ ਨਾਨਕਾ ਸਦੇ ਉਠੀ ਜਾਹਿ ।।
Statistics Created today: 1 Created yesterday: 12 Created 7 days: 57 Created 30 days: 375 All ecards: 360596
Copyright by CreateGreetingCards.eu