Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै बालाजीराव नागोराव जोशी यांचे आकस्मिक निधन दिनांक 29/06/2025 रोजी, वार : रविवार, वेळ सकाळी: 8.30 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 10/07/2025 वार गुरुवार रोजी नरसोबावाडी येथे ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण दुपारी 01.00 ते सायंकाळी 03-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की नरसोबावाडी येथे श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त जोशी परिवार

पत्ता : नरसोबावाडी,ता.शिरोळ,जी.कोल्हापूर.
Similar cards
Inspirations
Venue:18 bawnogues viewनमस्कार आमच्या सर्व लाडक्या सखीनाProgram as followsMittal family cordially invite youOn Friday, 15 Aug 2025Shaarvil
Statistics Created today: 2 Created yesterday: 7 Created 7 days: 84 Created 30 days: 284 All ecards: 360341
Copyright by CreateGreetingCards.eu