Create a similar
Send a card
The content of the card
* तेरवी निमंत्रण पत्रिका *
श्री/सौ.
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आमचे बंधू कै.गजेन्द्र भाऊराव भिवापूरे यांना १३/०८/२०२५ वार-बुधवार रोजी देवाज्ञा झाली असून त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम दि.२५/०८/२०२५ रोजी वार-सोमवार करण्याचे योजिले आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
• आपले विनित..
पुष्पा भाऊराव भिवापुरे
अमोल भाऊराव भिवापुरे
सुशील भाऊराव भिवापुरे
स्थळ
गडचिरोली राहते घरी ता.जि.गडचिरोली
भोजनाची वेळ
दुपारी १२:०० ते आपल्या आगमनापर्यत
Statistics
Created today: 22
Created yesterday: 70
Created 7 days: 358
Created 30 days: 1464
All ecards: 352092
Copyright by CreateGreetingCards.eu