Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै पदमाकर भाऊराव देशमुख यांचे आकस्मिक निधन दिनांक २०/08/2025 रोजी, वार : बुधवार वेळ संध्याकाळी : 5.5 झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 4/09/2025 वार गुरुवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 12.00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त देशमुख परिवार

पत्ता :रा.जि .जालना,ता.जालना, ग.मौजपूरी
Similar cards
Inspirations
We request your gracious presence at the celebratory dinner post Navchandi havan at our new venture30pm onwards
 
      
           - Priti A-602आमचे येथे दि. २१.१.२०२४ रोजी साय॑काळी ७Venue : 203 Evis court, Asterismon 5Venue : C-902, Latitude , WakadVenue : E-501, Chaitanya Vihar
Statistics Created today: 0 Created yesterday: 8 Created 7 days: 69 Created 30 days: 375 All ecards: 360579
Copyright by CreateGreetingCards.eu