Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

कळविण्यास अत्यंत दुःख वाटते की, आमचे व

Ads
कळविण्यास अत्यंत दुःख वाटते की, आमचे व
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
कळविण्यास अत्यंत दुःख वाटते की, आमचे वडिल कै. दत्तराव सिताराम वाघमारे यांना सोमवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी, अल्पशा आजाराने वयाच्या ९२व्या वर्षी देवाज्ञा झाली

✽ दिवसकार्य (तेरावे) ✽
शनिवार दिनांक ३०/०८/२०२५ रोजी स्वगृही करण्याचे योजिले आहे

तरी आपण सर्वांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी प्रार्थना करावी हि विनंती

पत्ता : एरंडा
९१७५४१४८२२
Similar cards
Inspirations
Stylish Lawn 5 Star Corangi New Karachi??ेरवी निमंत्रण पत्रिकाWe are inviting you to the 40th-day remembrance of my beloved fatherWith profound grief and deep sorrow, I inform the sad demise of my father, Sh. Sanjay Sabharwal, whजय बाबा बालक नाथ जी
Statistics Created today: 9 Created yesterday: 10 Created 7 days: 74 Created 30 days: 239 All ecards: 360933
Copyright by CreateGreetingCards.eu