गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
🌸 "आईची माया, तिचे आशीर्वाद आणि संस्कार हेच आमच्या जीवनाचे खरे धन आहे." 🌸 आपणास कळविण्यात येते की आमच्या प्रिय माता स्व. जानकाबाई सीताराम वाघमारे यांना दि. ३०.०८.२०२५ रोजी देवाज्ञा झाली त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम 📅 दिनांक : 11.09.2025 रोजी करण्याचे योजिले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
विनीत, गोपाळ सीताराम वाघमारे हरिश्चंद्र सीताराम वाघमारे
📍 स्थळ : झरी बु., ता. चाकुर, जि. लातूर
🕧 वेळ : दुपारी १२.३० पासून आपल्या आगमनापर्यंत
Statistics
Created today: 17
Created yesterday: 83
Created 7 days: 404
Created 30 days: 1528
All ecards: 352464
Copyright by CreateGreetingCards.eu