Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

स्वार्थाचा स्पर्श कधी न झाला. गर्व कधी

Ads
स्वार्थाचा स्पर्श कधी न झाला. गर्व कधी
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

स्वार्थाचा स्पर्श कधी न झाला. गर्व कधीही मनी न धरला ! श्रध्देने नतमस्तक व्हावे, असा जन्म आपला देह चंदनाप्रमाणे झिजविला, आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहिला...!
कै. माधवराव कामाजी पाटील गिरे झरीकर

आपणास कळविण्यात येते की, आमच्या आई. गेणाबाई किशन चव्हाण यांना दि. ०२/०९/२०२५ मंगळवार रोजी देवाज्ञा झाली आहे. तरी त्यांच्या गोडजेवणाचा कार्यक्रम दि. १४/०९/२०२५ रविवार रोजी करण्याचे आयोजित केले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे..!

नोट : गोडजेवणानिमित्त उत्तम महाराज बनवाडी संभाजीनगर, ज्योतीराम महाराज वनोलीकर,
संतोष महाराज वनोलीकर या
भजनी मंडळयांचा बंजारा भजनाचा कार्यक्रम होणार आहे .

विनीत .
चव्हाण परिवार
जेवणाची वेळ : दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत

स्थळ : रामनगर(बोथी तांडा), ता.चाकूर, जि. लातूर
Similar cards
Inspirations
EKADASHI UDYAPAN and Phalahar 12:00 AM onwardsOn Friday, August 25hOn Thursday, 25th April 2024On Monday, 25 January 2024Buduri Keerthana Krishna  (Granddaughter of Mr. and Mrs. Ananda Shyam)Ndugu / ELIZABETH
Statistics Created today: 31 Created yesterday: 83 Created 7 days: 418 Created 30 days: 1542 All ecards: 352478
Copyright by CreateGreetingCards.eu