Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
गोड जेवण निमंत्रण
आमची परम पूज्य आई स्वर्गीय गं. भा.सिंधुबाई दत्तोपंत अर्धापूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन दिनांक 18 /09/2025 रोजी,झाले. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 04/10/2025 वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण दुपारी 01 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत आहे.
या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
- शोकाकुल: देविवदास दत्तोपंत अर्धापूरकर आणि समस्त परिवार.
पत्ता : लक्ष्मी नगर,पारदेश्वर मंदिरच्या मागे, परभणी.
Statistics
Created today: 0
Created yesterday: 79
Created 7 days: 545
Created 30 days: 2055
All ecards: 353450
Copyright by CreateGreetingCards.eu